"Welcome"

"Welcome"

गुरुवार, २० मार्च, २०१४

निर्मळ मैत्री..

कधी प्रेमात कधी क्षेमात, 
अवखळनारी ही निखळ मैत्री,,

कधी तुझी कधी माझी, 
कधी दोघांची ही निव्वळ मैत्री,,

कधी हुरहुरणारी कधी मोहरनारी, 
कधी मनातील ही तळमळ मैत्री,,

कधी धरेवर कधी अंबरी, 
बहरणारी ही निर्मळ मैत्री..



 चैतन्याकृत …  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: