"Welcome"
"Welcome"
शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५
सोमवार, २१ सप्टेंबर, २०१५
वाढदिवस ……………. जरा वेगळा दिवस
वाढदिवस ……………. जरा वेगळा दिवस
प्रत्येकासाठीच वाढदिवस हा एक, नूतन; उल्हासाने भरपूर दिन….
परिवाराचा जिव्हाळा, मित्रांचे प्रेम तसेच कायम; त्याच स्वरुपात
बदलते ती रूपं………. वय…… केक वरील नाव……
टोपण नामापासून तर हजेरी वरल्या नावापर्यंत……
What’s App Groups वर आज आपलेच नाव…. आज आपलाच जयजयकार……

नेहमीप्रमाणे आज नवीन Birthday Resolution, पहाटेच स्नान, थोडासा अभ्यास, थोडेसे देवदर्शन,
मित्रांसोबत; ऑफिस मध्ये केक ट्रीट, पालकांचा आशीर्वाद
Facebook वर शुभेच्छा अमित, चेहऱ्यावर नॉन स्टाप स्मित…..
नेहमीप्रमाणेच…वेगळे काय ?
BP मोजण्या साठी नेहमी विनवणी करणारी शेजारची आजी,
आज अनपेक्षितपणे स्वतः तिचे BP मोजून आणि आशीर्वाद घेवून
आज दिसलेला तिच्या चेहऱ्या वरील आनंद………... जरा वेगळा
लहान मुलांच्या विचारानेही चिडणारे मन………
आज चक्क अनाथालयात जावून रमत, विचित्रच
त्यांना Chocklate देवून, त्याचं मनमोकळ हास्य बघून
स्वतः च्या चेहऱ्या वर उमलणार हसू …जरा वेगळ
मित्र व परिवाराकडून मिळणाऱ्या भरपूर साऱ्या शुभेछातून
होणारी स्वतः च्या अस्तित्वाची जाणीव,
कमी झालेले जीवनातील एक वर्ष आणि अगणित अनुभवांची बेरीज …जरा वेगळी
चैतन्याकृत १४/९/२०१५

गणपती बाप्पा मोरया
आदि गणेशोत्सवाचा तुझ्याच आशीषात,
हे विघ्नहर्त्या गजानना,,
ओम नमोजी आद्या, वेदप्रतिपाद्या,
चिरंतन मस्तक असू दे तुझ्या चरणा,,
हे देवा गणेशा, दूर कर अमुच्या क्लेशा,
दे उत्कर्ष, हर्ष प्रत्येक जीवना,,
प्रथम वंदन तुला अमेया,
असू दे अखंड प्रीत, भक्ती, स्मरण या मना....
अखंड नमन..हे गजानना..
चैतन्याकृत

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०१५
सोमवार, २४ ऑगस्ट, २०१५
रविवार, १२ जुलै, २०१५
नेहमीचंच
नेहमीचंच ............
पावसाचं धो धो बरसत असं येणे … नेहमीचंच
आणि क्षणात मनाचं पिसं होणे … नेहमीचंच
तसा पावसात आजही ओला झालो, ते ही तुझ्याविना
मिठीत आठवांच्या; आसवांसह, माझं असं भिजणे… नेहमीचंच
सोबतीला तू आणि पाऊस,
त्यात माझी कवितेची हाउस,
तिघांचं, एक; दोनदा… असं भेटणं … नेहमीचंच
तो ही तुझ्याचसारखा वेगळा,
थोडा शहाणा थोडा खुळा ,
माझं दोघांनाही, शब्दात… असं सावरणं … नेहमीचंच

शनिवार, ११ जुलै, २०१५
“नाते तेच”… “वेगळ्या जाणीवा”…
“नाते तेच”… “वेगळ्या जाणीवा”…
जुबली पार्क ते घाटी पर्यंतचा
अगदी स्मूथ आणि विस्तीर्ण रस्ता पाहताच औरंगाबाच्या आठवणी, मनाशी अरुंद आणि स्पष्ट
होवू लागल्या…
म्हणतात ना… एखाद्या क्षणात
आपण खूप काही जगून घेतो, अगदी तसेच क्षण आणि मनात तश्याच आठवणी …
मित्रांना सुखी व त्यापेक्षाही
समाधानी जगतांना बघून, एक अदभूत आणि अवर्णनीय,
एक वेगळाच आनंद देणारा क्षण
“मित्र तेच”
जे… एक Profile Photo
Upload करतांना दहा वेळा Edit करणारे
आज … आपल्या छोट्या गोड मुलांचा
Photo क्षणात, बिनधास्तपणे, Profile Photo करणारे…
जे… स्टेशन वरून होस्टेल ला
भल्या पहाटे पोहचविण्यास येणारे
पण त्या आधी वीस मिनिटे झोपून,
दहा शिव्या देणारे…
आज… “देवगिरी” Train स्टेशन
वर पोहचायच्या आधीच,
दहा मिनिटे डोळे चोळत, वाट
बघत, Welcome Back म्हणणारे…
एक वेगळाच आनंद … मला 'ते'
आणि 'आजचे' दोन्ही आवडणारे
“शिक्षक तेच”
जे… गोड Smile आणि भरभरून
Wish केल्यावरही Constipating Look देणारे
आज … स्वतः सुरवातीलाच एक
छानशी Smile व मनभरून आशीर्वाद देणारे
तसा शिक्षकांचा आशिष चिरंतर
असतो, मला फक्त दिखावा आणि वास्तविकता,
यातील स्पष्ट अंतर समजून होणारा
…
एक वेगळाच आनंद … मला 'ते'
आणि 'आजचे' दोन्ही आवडणारे…
“नाते तेच”
बामुतील हिरव्यागार सौन्दार्यापरी
मन शालीन करणारे
लकी च्या Juice प्रमाणे, स्वादिष्ट;
अतृप्त गोडवा देणारे
मंगेश चे डिकशन वा बरकत की
चाय, उस्फुर्त चव विकणारे
NRH मधील गोंधळ, Casualty
मधील कल्लोळ, स्मृती जागे ठेवणारे
कुणाशी कधी ...गोड, पक्के
, आज… बेचैन; सयील; रडविणारे
खरंच त्या आठवणी ते क्षण,
घाटीकट्टा ते जीवन, कधीही न विसरणारे
एक वेगळाच आनंद … मला 'ते'
आणि 'आजचे' दोन्ही आवडणारे
“नाते आजही तेच”
औरंगाबादची धूळ आणि माझी कवितेची
खूळ, कधीही न संपणारे…
चैतन्याकृत………………………………….....................४/७/२०१५
मंगळवार, ३० जून, २०१५
हल्ली पाऊस सुद्धा
हल्ली पाऊस सुद्धा,
जरा जपून वागायला लागला
दोन थेंबासाठी….
भरलेले मन मागायला लागला ।।
चैतन्याकृत..........
जरा जपून वागायला लागला
दोन थेंबासाठी….
भरलेले मन मागायला लागला ।।
चैतन्याकृत..........
रविवार, १७ मे, २०१५
बुधवार, १५ एप्रिल, २०१५
शनिवार, २१ मार्च, २०१५
शनिवार, १४ फेब्रुवारी, २०१५
शनिवार, ३१ जानेवारी, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)