"Welcome"

"Welcome"

गुरुवार, १२ जानेवारी, २०१२

कागदावरील फुलं कितीही मोहक असले,
तरी त्याला गंध नसतो..
नव्या मैत्रीत कितीही उत्सुकता असो,
जुन्या मैत्रीचा ओलावा बंध नसतो..

खास शाळेतील मित्रांसाठी....सचिन 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: